शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर

By विठ्ठल खेळगी | Updated: March 27, 2024 14:12 IST

कोल्हे म्हणाले.. वेट अँड वॉच

विठ्ठल खेळगी, सोलापूर : बुधवारी सकाळपासूनच अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपचे प्रशांत परिचारक यांनी मोहिते-पाटलांची भेट घेऊन बाहेर पडताच शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेही मोहिते-पाटलांच्या भेटीला दाखल झाले होते. मोहिते-पाटलांनी तुतारी हातात घेतल्याचे जाहीर केल्यामुळे माढा लोकसभा निवडणुकीत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

माढा लोकसभेतून भाजपकडून रणजीतसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून मोहिते-पाटील व रामराजे समर्थकांमधून विरोध सुरू होता. काही दिवसांनी विरोध कमी होईल, असे पक्षश्रेष्ठीकडून सांगण्यात येत होते. मात्र हा विरोध कायमच राहिला. अखेर बुधवारी जयसिंह मोहिते-पाटील यांनी तुतारीच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. तत्पूर्वी मोहिते पाटलाची चर्चा करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक शिवरत्न बंगल्यावर दाखल झाले होते. त्यानंतर थोड्याच वेळात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हेही शिवरत्नवर पोहोचले.

यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.  यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, मोहिते पाटलांनी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे. मात्र पाहूया पुढे काय काय होतं असे म्हणत वेट अँड वॉचची भूमिका कोल्हे यांनी मांडली. राज्यातही महाविकास आघाडीच्या जास्त जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेस