अंकोली येथील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्ते भाजपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:26 IST2021-07-14T04:26:09+5:302021-07-14T04:26:09+5:30
यावेळी भाजपाचे नेते संजय क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सरचिटणीस सतीश पाटील, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, माजी तालुकाध्यक्ष माऊली जगताप, ...

अंकोली येथील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्ते भाजपात
यावेळी भाजपाचे नेते संजय क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, सरचिटणीस सतीश पाटील, शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, माजी तालुकाध्यक्ष माऊली जगताप, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे, दीपक गवळी, विशाल पवार, मुजीब मुजावर, कालिदास पाटील, बुवा जगताप, जगन्नाथ वसेकर, उपसरपंच जगताप, भारत पवार, चंद्रकांत पुजारी, नानासाहेब पवार, रणजीत पवार, समाधान सुरवसे, धनंजय आवताडे, नानासाहेब देशमुख, अशोक पवार, रामराव पवार, किरण गायकवाड, अरुण पवार, सचिन डोके, शशी धुमाळ, सुधाकर पवार, अजिंक्य भोसले, पांडुरंग पवार, सचिन गायकवाड, संजय पाटील, अनिल लिगाडे, कुमार लिगाडे, पप्पू कुंभार, गुरू गव्हाणे, धनंजय पुजारी, अभिजीत पुजारी आदी उपस्थित होते.
--
फोटो : १२ कुरुल
अंकोली येथील राष्ट्रवादी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश करताना उपस्थित मान्यवर