नंदलाल करवा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST2020-12-24T04:20:19+5:302020-12-24T04:20:19+5:30

यमुनाबाई पासले मोहोळ : यमुनाबाई अज्ञानराव पासले (९५, रा. पासलेवाडी, ता मोहोळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

Nandlal Karwa passed away | नंदलाल करवा यांचे निधन

नंदलाल करवा यांचे निधन

यमुनाबाई पासले

मोहोळ : यमुनाबाई अज्ञानराव पासले (९५, रा. पासलेवाडी, ता मोहोळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच अज्ञानराव पासले यांच्या त्या पत्नी होत.

विठ्ठल म्हमाणे

कामती : विठ्ठल मारुती म्हमाणे (७८, रा. कोरवली, ता. मोहोळ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. वाघोली येथील सूत गिरणीतील रोखपाल शिवानंद म्हमाणे यांचे ते वडील होत.

हरिभाऊ नरखेडकर

सोलापूर : व्यापारी हरिभाऊ यशवंत नरखेडकर (७९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

अनिलकुमार नन्ना

सोलापूर : व्यापारी अनिलकुमार सिद्रामप्पा नन्ना (७२, रा. भुसारगल्ली) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Nandlal Karwa passed away