शहरं
Join us  
Trending Stories
1
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
2
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
3
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
4
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
5
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
6
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
7
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
8
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
9
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
10
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
11
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
12
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
13
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
14
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
15
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
16
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
17
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
18
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
19
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
20
शिंदे शिवसेना की भाजपने घातला पहिला घाव? परस्परांचे माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:28 IST

संपत्तीच्या सूचीमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही. 

ठळक मुद्देअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती प्रकाश आंबेडकर यांच्या जवळ ६0 हजार रूपये रोख रक्कमसुजात आंबेडकरांच्या बँक आॅफ बडोदा पुणे शाखेत ३७ हजार ५२३ रूपये आहेत.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढविणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे ४१ लाख ८१ हजार रूपयाची संपत्ती आहे. पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३ लाख ८६ हजार २७३ रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९ लाख ५५ हजार ४५४ रूपये इतकी आहे. संपत्तीच्या सूचीमध्ये आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही. 

प्रकाश आंबेडकर यांच्या बँक आॅफ बडोदा पुण्याच्या दोन शाखेत ७ लाख २ हजार  ६0८ रूपये, स्टेट बँक आॅफ इंडिया पार्लमेंट हाऊस १ लाख ९0 हजार, अंजली आंबेडकर यांच्या याच बँकेत ५६ हजार ५४८ रूपये. इंडियन बँकेत १८ हजार रूपये, प्रकाश आंबेडकरांच्या युनियन बँकेत ३0 हजार रूपये, बँक आॅफ बडोदा प्रबुद्ध भारत खात्यात १५ लाख ६४ हजार ४५७ रूपये,   सुजात आंबेडकरांच्या बँक आॅफ बडोदा पुणे शाखेत ३७ हजार ५२३ रूपये आहेत.

फिक्स डिपॉझीट २0 हजार इतकी आहे. ३ लाख ३१ हजार ३00 रूपयाचे दागिने, सम्यक कृषी सहकारी संस्थेचे शेअरस २ लाख, प्रकाश आंबेडकर यांच्या जवळ ६0 हजार रूपये रोख रक्कम, अंजली आंबेडकर यांच्याकडे ५0 हजार रूपये आणि सुजात यांच्याकडे १0 हजार रूपये आहेत.  

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक