शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

मोठी बातमी! सोलापुरातील मशरूम गणपतीचा २८ तोळ्याचा कळस चोरीला, दुसऱ्यांदा घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 13:05 IST

बाप्पाच्या प्रतिष्ठापने दिवशीच घडलेल्या प्रकाराने उडाली खळबळ

विलास जळकोटकरसोलापूर

सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायक गणपती पैकी सातवा गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे २८ तोळे सोन्याच्या मुलामा दिलेला २५ किलो वजनाचा हा कळस असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहा वर्षांनंतर दुसऱ्यांदा चोरट्यानं हे धाडस केलं आहे.

शहरापासून जवळच असलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपती शहराचं भूषण मानलं जातं. मंगळवारी रात्री पुजाऱ्यांनी नित्य नियमित पूजा आटोपून मंदिर बंद केले. पुजारी संजय पतंगे पहाटे चारच्या सुमारास नित्य पूजेच्या निमित्ताने उठले. मंदिरात येण्यापूर्वीच सर्वप्रथम कळसाचं दर्शन घेण्याची त्यांची नेहमीची सवय होती. त्यानुसार त्याप्रमाणे पाहताच कळस चोरला गेल्याची त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तातडीने भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांना कल्पना दिली. तातडीने हालचाली गतिमान झाल्या होऊन आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याशी साधून झाल्या प्रकाराची कल्पना दिली. पुजारी संजय निंबाळकर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी भा.दं. वि. ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास फौजदार सुरज निंबाळकर करीत आहेत. 

सहा वर्षांपूर्वीही असाच प्रकारसहा वर्षांपूर्वी सहा जुलै २०१६ साली मंदिराचा कळस चोरीला जाण्याचा प्रकार घडला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी तातडीने चक्रे फिरवून २४ तासात तो कळस शोधून मंदिर व्यवस्थापनाच्या ताब्यात दिला होता.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवSolapurसोलापूरRobberyचोरी