शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाचे सोलापूरात मुंडण आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 12:58 IST

सोलापूर : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्यावतीने जुना पुना नाका येथील संभाजीराजे चौकात मुंडन आंदोलन करण्यात आले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करीत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी शहर पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे़ ...

ठळक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध शासनाच्या विरोधात घोषणाबाजीशहर पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली

सोलापूर : मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा सोलापूरच्यावतीने जुना पुना नाका येथील संभाजीराजे चौकात मुंडन आंदोलन करण्यात आले़

 यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व्यक्त करीत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली़ यावेळी शहर पोलीसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे़ यावेळी शहर पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता़ 

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाºया महाविद्यालयांनी मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे, आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले़

या मुंडन आंदोलनाप्रसंगी दिलीप कोल्हे, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, नगरसेवक अमोल शिंदे, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, विद्यार्थी सेनेचे महेश धाराशिवकर, नगरसेवक संतोष भोसले, संभाजी ब्रिग्रेडचे श्रीकांत घाडगे आदी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठाStrikeसंप