शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील ४८२ एकर परिसरात उभारले जाणार मल्टीपर्पज इनडोअर हॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:51 IST

खेलो इंडियाकडून साडेचार कोटींचा निधी मंजूर : सोलापूर विद्यापीठात खेळाडूंसाठी सुविधा

ठळक मुद्देसोलापूरच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी खूप चांगले हॉल उपलब्ध होणार आहेखेळाडूंच्या उज्ज्वल करिअरसाठी होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितलेबॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, जुदो, कबड्डी, हॉलीबॉल, टेबल टेनिस यांसह विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार

सोलापूर : खेलो इंडिया विभागाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ४८२ एकर जागेत जागतिक दजार्चे मल्टीपर्पज इनडोअर हॉल निर्माण करण्याकरिता साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे़ याबाबतचे पत्र सोमवारी विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

दीड वर्षांपूर्वी सोलापूर विद्यापीठाकडून केंद्र सरकारकडे खेळाडूंसाठी मल्टीपर्पज हॉल आणि स्विमिंग टँककरिता प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राज्य शासनाची परवानगी घेऊन सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या क्रीडा विभागाकडे देण्यात आला होता. खेलो इंडिया अभियानातून हा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे. विद्यापीठाच्या ४८२ एकर परिसरात विद्यार्थी खेळाडूंसाठी हा मल्टीपर्पज हॉल उभारला जाणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. क्रीडा विभागाचे संचालक डॉ. एस. के. पवार यांनी प्रस्ताव तयार केला होता. सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनीदेखील प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न केले, अशी माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

हॉलमध्ये हे मैदान असणारया मल्टीपर्पज हॉलमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, हँडबॉल, जुदो, कबड्डी, हॉलीबॉल, टेबल टेनिस यांसह विविध प्रकारचे १५ खेळ खेळता येणार आहे. जागतिक दजार्चे सुसज्ज असे मल्टीपर्पज हॉल उभारण्यात येणार असल्याचे क्रीडा संचालक डॉ. एस. के. पवार यांनी सांगितले. सोलापूरच्या विद्यार्थी खेळाडूंसाठी खूप चांगले हॉल उपलब्ध होणार आहे. याचा फायदा निश्चितच येथील विद्यार्थी खेळाडूंच्या उज्ज्वल करिअरसाठी होणार असल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरEducationशिक्षण