शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सोलापूरात नाभिक समाजाचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:30 PM

नाभिक समाजाबद्दल निंदनीय व अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या नाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीनाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा जाहीर निषेध

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १९ : नाभिक समाजाबद्दल निंदनीय व अपमानास्पद भाष्य केल्याबद्दल संतप्त झालेल्या नाभिक समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी १२ नोव्हेंबर रोजी भिमा सहकारी साखर कारखाना पाटस, ता़ दौंड जि़ पुणे येथील कार्यक्रमात नाभिक समाजाबाबत निंदनीय उल्लेख केला होता़ मागील सरकारची कार्यपध्दती सांगण्यासाठी नाभिक समाजातील व्यावसायिक हे जसे गिºहाईक टिकविण्यासाठी प्रत्येकाचे अर्धी दाढी, अर्धी मिशी कट असे अर्धे अर्धे काम करतात तसे मागील सरकारने कार्य केले आहे असे उदाहरण म्हणून सांगितले होते़ पण नाभिक आपण सागत आहेत तसेच कार्य करत असतात हे नाभिक समाजास सिध्द करून दाखवावे अशी मागणी नाभिक समाजाने निवेदनाव्दारे केली आहे़ यावेळी सोलापूर शहर व महाराष्ट्रातील नाभिक समाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाचा जाहीर निषेध केला़ यावेळी संतोष धोत्रे, अ‍ॅड़ विकास तिºहेकर, गोवर्धन कोडपाक, शरणू हडपद, श्रीनिवास रासकोंडा, सुधीर वड्डेपल्ली आदी नाभिक समाजातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते़

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय