शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाच एकर जमिनीसाठी जावयाने काढला सासूचा काटा; मंगळवेढा तालुक्यातील घटना

By appasaheb.patil | Updated: October 23, 2022 15:44 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

मंगळवेढा/सोलापूर : जमिनीच्या कारणावरून रागाच्या भरात जावायाने सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. 

शाकुबाई मारुती कोकरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याच्याविरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवार २३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास यातील फिर्यादीची बहीण शाकुबाई मारूती कोकरे ही राहत्या घरी तिची मुलगी मोनाबाई, जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ व मुलगी समृध्दी व समीक्षा असे घरात झोपले असताना बहीण शाकुबाई हिचे वडील राजाराम शेजाळ यांचे नावे असलेली पाच एकर जमीन नावावर करणे करीता अंगठा का देत नाही या कारणावरून फिर्यादीच्या बहीणीचा जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याने तिला चाकूने सपासप वार करून जिवे मारले असावे असा फिर्यादीचा संशय आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सोलापूर ग्रामीण पेालिस दलाच्या वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी भेट दिली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी