एम.के. फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST2020-12-26T04:18:40+5:302020-12-26T04:18:40+5:30

सोलापूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त एम.के. फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन ...

M.K. Blood donation camp on behalf of the foundation | एम.के. फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर

एम.के. फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर

सोलापूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त एम.के. फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाले.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे, मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महास्वामी, जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, अमर पाटील, आनंद लोणावत, सुरेश शर्मा, नगरसेवक महेश पाटील, नगरसेवक वैभव हत्तुरे, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक शिवानंद पाटील, नरसप्पा दिंडोरे, राजशेखर सगरे उपस्थित होते. सिद्धेश्वर ब्लड बँक मार्फत रक्त संकलन केले गेले.

या शिबिरासाठी अप्पाशा मंदोली, भैरण्णा भैरामडगी, नीलकंठय्या स्वामी, सुरेश कोणदे, मल्लिकार्जुन दारफळे, शिवाजी राठोड, नागेंद्र कोगनुरे, अजित पाटील, सागर मादगुंडी, महांतेश बगले, किशोर कोळगे, मल्लिकार्जुन बगले यांनी परिश्रम घेतले.

----

फोटो : २५ ब्लड डोनेट

रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, शिवशरण दारफळे.

Web Title: M.K. Blood donation camp on behalf of the foundation