शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मिशन ग्रीन कॉरिडॉर : सोलापुरातील ब्रेनडेड युवकाचे सहा अवयव दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:47 IST

सोलापुरातील यशोधरातून मुंबई, पुण्याला अवयव रवाना

ठळक मुद्देफुफ्फूस मुंबई तर लिव्हर, किडनी आणि स्वादूपिंड हे पुण्यातील रुग्णाला दानमिशन ग्रीन कॉरिडॉरद्वारे यशोधरा हॉस्पिटलमधून हे अवयव हलवण्यात आलेज्ञानेश्वर राजू चव्हाण (वय १९) असे अवयव दान केलेल्या युवकाचे नाव

सोलापूर : मागील सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सांगोल्यातील एका युवकाचे सहा अवयव दान केले गेले. त्याचे फुफ्फूस मुंबई तर लिव्हर, किडनी आणि स्वादूपिंड हे पुण्यातील रुग्णाला दान करण्यात आले़ हे अवयव विमानाने हलविण्यात आले. मिशन ग्रीन कॉरिडॉरद्वारे यशोधरा हॉस्पिटलमधून हे अवयव हलवण्यात आले.

ज्ञानेश्वर राजू चव्हाण (वय १९) असे अवयव दान केलेल्या युवकाचे नाव असून शुक्रवारी दुपारी ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, ब्रेनडेड झाल्याने न्यूरोसर्जन डॉ. प्रसन्न कासेगावकर यांनी त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करीत अवयवदानाबाबत प्रबोधन केले. त्यानंतर ज्ञानेश्वरचे फुफ्फूस हे विमानाने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलला पाठुवण्यात आले, त्याचे लिव्हर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलला आणि किडनी व स्वादुपिंड दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून पाठविण्यात आले. तसेच डोळे येथील शासकीय रुग्णालय तर एक किडनी यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णाला बसवली जात आहे.

तत्पूर्वी अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीशी यशोधरा हॉस्पिटलने संपर्क साधून अवयवांबाबत माहिती दिली होती. सायंकाळी त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. त्याच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

वडिलांपाठोपाठ ज्ञानेश्वरचा मृत्यू- दहावीनंतरचे शिक्षण सोडून फर्निचर आणि अ‍ॅल्युमिनियमचे काम करून कुटुंबाला आधार देणाºया ज्ञानेश्वरचा ९ जून रोजी नाझरेजवळ अपघात झाला होता़ तो आणि त्याचे वडील राजू हे दोघे नाझरेत एका कार्यक्रमानिमित्त निघाले होते़ एसटीची त्यांच्या दुचाकीला धडक बसली होती़ या अपघातात राजू यांचा जागीच मृत्यू झाला होता तर डोक्याला गंभीर इजा झाल्याने ज्ञानेश्वर हा सोलापुरातील खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMedicalवैद्यकीयOrgan donationअवयव दान