शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

हुन्नूर येथे शाळेला जाणाºया अल्पवयीन मुलीला पळविले; एका विरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:48 IST

मंगळवेढा : शाळेला जात असताना एका १३ वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेल्याची घटना हुन्नूर (ता.मंगळवेढा) येथे ...

ठळक मुद्दे- मंगळवेढा तालुक्यातील हन्नूर येथील घटना- शाळेला जात असताना वाटेतूनच केले अपहरण- मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मंगळवेढा : शाळेला जात असताना एका १३ वर्षीय मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेल्याची घटना हुन्नूर (ता.मंगळवेढा) येथे घडली. याप्रकरणी म्हाळाप्पा नागनाथ हेगडे (वय २०) याच्या विरूध्द  गुन्हा दाखल झाला आहे.

 हुन्नूर येथील अल्पवयीन मुलगी दिनांक २५ रोजी माध्यमिक आश्रम शाळेत जात असताना सकाळी ९.३० च्या सुमारास आरोपी म्हाळाप्पा हेगडे याने अज्ञात कारणावरून तीला फुस लावून एम.एच.१३-२३२२ या मोटरसायकलवरून पळवून नेल्याचे दिलेल्या फियार्दीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर म्हाळाप्पा हेगडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी