शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

विमानसेवेच्या प्रश्नासाठी सोलापूर विकास मंचचे सदस्य भेटले सुभाष देशमुखांना

By appasaheb.patil | Updated: March 27, 2023 14:37 IST

सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी होटगीरोड विमानसेवे संदर्भात खासदार आमदार सुभाष देशमुख यांच्या समवेत बैठकीत घेतली.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : सोलापूरच्या बुद्धीमान तरुणांसाठी सोलापूरातच रोजगार निर्मितीसह नवे उद्योगिक प्रकल्प येण्याकरिता सोलापूरात विमानसेवा त्वरित सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत असे दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार तथा माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यां समवेतच्या बैठकीत विचार व्यक्त केले. 

सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी होटगीरोड विमानसेवेसंदर्भात खासदार आमदार सुभाष देशमुख यांच्या समवेत बैठकीत घेतली. सोलापूरच्या विकासाशी निगडित विविध विषयांवर चर्चा झाली, प्रामुख्याने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा तातडीने सुरू करण्या संदर्भात सोलापूरच्या जनतेमध्ये असलेल्या गैरसमजाविषयी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचा निर्वाळा बैठकीत निघाला. केंद्र सरकारच्या उडान योजने अंतर्गत सोलापूरच्या विमानसेवेसाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता होटगी रोड येथील विमानतळाने केली असुन एअरपोर्ट एथोर्टी ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली सदर विमानतळ सर्वसोयींनीयुक्त अद्ययावत करण्यात आले आहे. सोलापूरकरांना विमानसेवेचा लाभ त्वरित व्हावा, ह्या दृष्टीने जलद कार्यवाही करावी अशी मागणी सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे केली.

यावेळी बैठकीत मिलिंद भोसले, गणेश पेनगोंडा, विजय जाधव, योगीन गुर्जर, ॲड.प्रमोद शहा, आनंद पाटील, ॲड. दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, रोहित मोरे, गणेश शिलेदार, रोहन मोरे, भारती मनसावाले, अनंत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSolapurसोलापूर