माध्यमांनी सकारात्मक बातम्या देऊन सामाजिक स्वास्थ्य बळकट करावे: सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:29+5:302020-12-05T04:44:29+5:30

पत्रकारांशी संवाद साधताना सातपुते म्हणाल्या, ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करून काम करणारे ...

Media should strengthen social health by giving positive news: Satpute | माध्यमांनी सकारात्मक बातम्या देऊन सामाजिक स्वास्थ्य बळकट करावे: सातपुते

माध्यमांनी सकारात्मक बातम्या देऊन सामाजिक स्वास्थ्य बळकट करावे: सातपुते

पत्रकारांशी संवाद साधताना सातपुते म्हणाल्या, ग्रामीण भागात पत्रकारिता करत असताना पत्रकारांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करून काम करणारे पत्रकार यांचे काम कौतुकास्पद आहे. समाजात सध्या नकारात्मक घटना वाढत आहेत. मात्र, नकारात्मक घटना असूनही त्यातील सकारात्मक बाजू समाजापुढे मांडण्याचे काम पत्रकार करू शकतो. जेवढी सकारात्मक पत्रकारिता होईल, तेवढे सामाजिक स्वास्थ्य मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे,

प्रा. अशोक नरसाळे यांनी मनोगत व्यक्त केले.

०३करमाळा-सातपुते

करमाळ्यात पत्रकार संघाच्या कार्यलयात जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांचा सत्कार करताना महेश चिवटे, शेजारी पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे.

Web Title: Media should strengthen social health by giving positive news: Satpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.