शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात जेवण कमी पडले; नवरदेवाच्या नातेवाईकास धू.. धू.. धुतले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:03 IST

सोलापुरातील घटना; वधुकडील आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

ठळक मुद्दे- सोलापुरातील शिवलिंग मंगल कार्यालयातील घटना- वधुकडील आठ जणांविरूध्द शहर पोलीसात गुन्हा दाखल- लग्नात जेवण कमी पडल्याने झाली मारहाण

सोलापूर : हळदीच्या कार्यक्रमात जेवण कमी पडल्याने व दुसºया दिवशी लग्नात फोटो काढण्याच्या कारणावरून वराच्या नातेवाईकास बेदम मारहाण करण्यात आली. शिवलिंग मंगल कार्यालयाजवळ हा प्रकार घडला असून, या प्रकरणी वधूकडील आठ जणांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

परशुराम विठ्ठल व्हटकर, गंगाराम विठ्ठल व्हटकर, पंचप्पा धोंडीराम धडके, लखन नवनाथ इंगळे, अनिकेत नवनाथ इंगळे, धोंडीबा राम इंगळे, नवनाथ राम इंगळे व अन्य एक (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संतोष सुरेश कोकणे यांचे १ डिसेंबर रोजी शिवलिंग मंगल कार्यालयात लग्न होते. आदल्या दिवशी ३0 नोव्हेंबर रोजी हळदीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हळदीसाठी मुलीकडील पाहुणे जास्त आले होते, सर्वांना जेवण पुरले नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता. नवरदेव संतोष कोकणे यांच्या मामाचा मुलगा रविकिरण विठ्ठल धडके  हे जेवण वाढत होते. जेवण संपल्याने वधूकडील मंडळी त्यांच्यावर चिडून होती. रविवारी लग्नकार्य झाल्यानंतर दुपारी १.३0 वाजता फोटो काढण्याच्या कारणावरून रविकिरण धडके व चिदानंद धडके या दोघांना मारहाण झाली.या प्रकरणी रविकिरण धडके यांनी फिर्याद दिली असून, तपास सहायक फौजदार सरवदे करीत आहेत.  

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस