शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मटका बुकीवर धाड पडल्यानंतर दुसºया मजल्यावरून उडी टाकलेल्या मटकेवाल्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 21:06 IST

सोलापूर शहरातील न्यु पाच्छा पेठेतील घटना: सोलापूर शहर पोलिस घटनास्थळी दाखल

ठळक मुद्देपोषमा मंदिरजवळील दोन मजली इमारतीमध्ये मटक्याची बुकी सुरू होतीशहरातील  लावण्यात आलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या आणि पैशाचे कलेक्शन याचे कामकाज या इमारतीमध्ये चालत होते

सोलापूर : न्यु पच्चा पेठ येथील कोणती कोरवी गल्ली पोषमा मंदिराजवळील इमारतीमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली असता एका मटकावाल्याने दुसºया मजल्यावरून उडी मारली त्यात त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी दुपारी घडला.

पोषमा मंदिरजवळील दोन मजली इमारतीमध्ये मटक्याची बुकी सुरू होती.  शहरातील  लावण्यात आलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या आणि पैशाचे कलेक्शन याचे कामकाज या इमारतीमध्ये चालत होते. हा प्रकार गुन्हे शाखेच्या पोलिसांना समजल्यानंतर दुपारी अचानक धाड टाकली.

पोलीस आल्याचे समजतात आतमधील मटका बुकीवाल्यांची पळापळ सुरू झाली. पोलिसांना घाबरून एकाने दुसºया मजल्यावरून उडी टाकली. खाली पडल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ जेलरोड पोलिस ठाणे व सदर बझार पोलीस ठाण्याच्या पोलिस कर्मचाºयांना घटनास्थळी बोलावून घेतले. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस