शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

"लग्न कर अन्यथा..."; पाठलाग करुन तरुणीशी अश्लील वर्तन करणाऱ्या मजनूविरुद्ध गुन्हा दाखल

By विलास जळकोटकर | Updated: June 13, 2024 15:41 IST

...जानेवारी २०२४ मध्ये तिच्या शाळेतील नमूद आरोपी तिचा पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र वारंवार तो पाठलाग करु लागला आणि एके दिवशी भेटून त्याने ‘तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या वडिलांसह घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली.

सोलापूर : पाच महिन्यांपासून तरुणीचा पाठलाग करुन वाटेत गाठायचे. तु मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नाही तर तुझ्या वडिलांसह घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी देऊन अश्लीत वर्तन करणाऱ्या मजनुविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शहरातील एका नगरामध्ये व परिसरात जानेवारी ते १० जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पिडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. रेहान गोट्यालकर (वय- २३, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच फिर्यादीत म्हणण्यात आले आहे की, यातील पिडित तरुणी ही १८ वर्षाची असून, ती सज्ञान आहे.आई-वडिल मोलमजुरी करुन उपजीविका भागवतात. पिडित तरुणही मदत म्हणून काम करते. जानेवारी २०२४ मध्ये तिच्या शाळेतील नमूद आरोपी तिचा पाठलाग करीत असल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला दुर्लक्ष केले मात्र वारंवार तो पाठलाग करु लागला आणि एके दिवशी भेटून त्याने ‘तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर नाहीतर तुझ्या वडिलांसह घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी दिली. घाबरुन पिडिता आरोपीच्या बाईकवर बसली. कँटीनवर चहा घेऊन वाटेत त्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच वडिलांनाही पिडितेचे लग्न करुन देण्यासाठी ठार मारण्याची धमकी देत असल्याने ठाण्यात तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक़ कडू करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस