शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणप्रश्नी सोलापूर बंद; सोलापूर जिल्ह्यातील आंदोलनाचा घेतलेला हा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 12:48 IST

सोलापूर लोकमत विशेष...

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हा बंदचे आवाहन केले होते़ या बंदला विविध पक्षीय नेते, विविध समाजाच्या संघटना, व्यापारी संघटना यांनी पाठिंबा दिला होता़ त्यामुळे या बंदला सोलापूर शहर व जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला़ सोमवारी सकाळपासून मराठा समाजातील विविध कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले.

याशिवाय मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी नवीपेठेत सरकारविरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले़ त्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाºयांनी पार्क चौकात केंद्र सरकारचे प्रतिकात्मक पुतळा करून त्यावर आसूड ओढले़ यावेळी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या़ जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहासमोर आंदोलन केले.--------------जिल्ह्यातील आंदोलनावर एक नजऱ...

  • - माढा येथील शिवाजी चौकात आंदोलनकर्त्यांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला़
  • - पंढरपुरात मराठा समाज बांधवांनी केंद्र सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली़
  • - कामती (ता़ मोहोळ) येथील मराठा आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़
  • - कोंडी (ता़ उत्तर सोलापूर) येथे आंदोलनकर्त्यांनी सोलापूर-पुणे महामार्ग रोखला
  • - सांगोल्यात सकल मराठा समाजाच्यावतीने मिरज रेल्वे गेटवर रस्ता रोको आंदोलन केले़
  • - मोहोळ शहरातील मराठा समाजाने आंदोलन केले़
  • - आंदोलनकर्त्यांनी पंढरपूर-फलटण-पुणे पालखी मार्गावर ठिय्या आंदोलन केले़
  • - कुर्र्डूवाडीत परंडा चौकात मराठा आरक्षणासाठी दोन तास रस्ता रोको आंदोलन केले़
  • - पिराची कुरोली (ता़ पंढरपूर) येथे कार्यकर्त्यांनी ठिय्या मारून आंदोलन केले़
  • - अरण (ता़ माढा) येथे व्यापारी, बँक, ग्रामपंचायत कार्यालये बंद ठेवण्यात आली होती
  • - कुर्डूवाडीसह परिसरातील गावात १०० टक्के बंद
  • - अकलूज येथे समाज बांधवांनी चप्पल मारो आंदोलन केले़
  • - पानगांव येथे समाज बांधवांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला़
  • - खर्डी (ता़ पंढरपूर) येथे बंदला १०० टक्के प्रतिसाद
  • - सांगोला येथील युवकाने रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सरकारचा निषेध केला 
टॅग्स :SolapurसोलापूरmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणStrikeसंप