शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सोलापूर शहरातील मंडळाचे प्रमुख म्हणताहेत, यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:27 IST

‘लोकमत’च्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद : शाडूच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसोबत वृक्षारोपणाचाही संकल्प

ठळक मुद्दे‘शाडूच्या गणेशमूर्ती घरोघरी’ या समाजाभिमुख उपक्रमाची संकल्पना लोकमतने मांडलीसोलापुरात या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोयहजारो सोलापूरकर लोकमत उपक्रमाचे स्वागत करताहेत

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव फक्त पर्यावरणपूरक साजरा करू, असा संकल्प शहरातील बहुतांश गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाºयांनी केला आहे. मंडळाच्या पदाधिकाºयांच्या घरी यंदा शाडूच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. जास्तीत जास्त मंडळांकडून वृक्षारोपणाचाही संकल्प शहरातील मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत. 

‘शाडूच्या गणेशमूर्ती घरोघरी’ या समाजाभिमुख उपक्रमाची संकल्पना लोकमतने मांडली. सोलापुरात या संकल्पनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हजारो सोलापूरकर लोकमत उपक्रमाचे स्वागत करताहेत.

बाप्पांचे विसर्जनही घरातच करा -चव्हाणमंडळाच्या बैठकीत लोकमतच्या उपक्रमाची पदाधिकाºयांना माहिती दिली. कार्यकर्त्यांनाही त्यांच्या घरी शाडूच्या श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन केले. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार आहोत. त्यासाठी विविध उपक्रम घेणार ्रआहोत. आमच्या मंडळासाठी नगरसेवक अमोल शिंदे, संकेत पिसे, करण लोलगे, प्रकाश अवस्ती, सदानंद मोरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाचे प्रताप चव्हाण यांनी सांगितले.

आमच्या मंडळाची भव्य मूर्ती पर्यावरणपूरक आहे. आमची मूर्ती प्लास्टर आॅफ पॅरिसपासून बनवलेली नाही. फायबरची आहे. त्यामुळे वीर गणपती मूर्तीचे विसर्जन आम्ही करत नाही. अनेक वर्षे टिकणारी मूर्ती आहे. सोबत छोटी शाडूची गणेशमूर्तीची आम्ही प्रतिष्ठापना करतो. ११ दिवसांनंतर त्याचे विसर्जन देखील करतो. वीर गणपती मंडळाकडून प्रतिवर्षी पर्यावरणपूरक विविध कार्यक्रम होतात. यंदा आम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणार आहोत. लोकमतच्या आवाहनानुसार आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी शाडूच्या गणेशमूर्ती बसवणार आहोत.- सतीश सपकाळ अध्यक्ष -वीर गणपती ट्रस्ट 

पूर्व भाग पोशम्मा देवस्थान संचलित दाजी गणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक आहे. दरवर्षी आम्ही आरोग्य शिबीर, पर्यावरणपूरक वृक्षारोपण इतर समाजाभिमुख कार्यक्रम राबवितो. यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. विशेष म्हणजे पूर्व भागातील गणेशभक्तांना शाडूच्या गणेशमूर्तीची माहिती मिळावी, याकरिता जनप्रबोधन करणार आहोत.- श्रीनिवास जोगी सचिव, दाजी गणपती, सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरण