मंदाकिनी भांबुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:28 IST2021-02-17T04:28:00+5:302021-02-17T04:28:00+5:30

कुर्डुवाडी : मंदाकिनी पुरुषोत्तम भांबुरे (९२, रा. कुर्डुवाडी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन ...

Mandakini Bhambure | मंदाकिनी भांबुरे

मंदाकिनी भांबुरे

कुर्डुवाडी : मंदाकिनी पुरुषोत्तम भांबुरे (९२, रा. कुर्डुवाडी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सखूबाई गायकवाड

सांगोला : सखूबाई अभंगा गायकवाड (९२, रा. गणेशवाडी, कडलास, सांगोला) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, पुतने, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

गुणमाला धोंगडे

मंगळवेढा : गुणमाला मनोहर धोंगडे (७४, रा. माळीगल्ली, मंगळवेढा) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. थोर विचारवंत मनोहरपंत धोंगडे यांच्या त्या पत्नी होत.

इसहाक हैदराबादवाले

सोलापूर : शासकीय मुद्रणालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी, कवी इसहाक मलीक साहब हैदराबादवाले (७५, रा. बेगम पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Mandakini Bhambure