शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शर्ट शिवण्याच्या बहाण्यानं घरात घुसूननराधमानं केला नववीतल्या मुलीवर अत्याचार

By विलास जळकोटकर | Updated: August 27, 2023 18:15 IST

आई गेली होती कामाला : कोणाला सांगितल्यास खल्लास करण्याची धमकी

सोलापूर: फाटलेला शर्ट शिवण्याचा बहाणा करुन आलेल्या एका नराधमानं घरात कोणी नसल्याचं पाहून घराचे दार बंद करुन नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना शहरातील एका भागात घडली. या प्रकरणी रविवारी जोडभावी पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा नोंदला आहे.

या प्रकरणी नराधमाला अटक केली आहे. यातील पिडित मुलीची आई शिलाईचे काम व मजुरी करुन दोघी आली गुजराण करतात. काही वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ती इयत्ता नवनीमध्ये शिकते. शनिवारी तिची आई कामासाठी बाहेर गेली होती. पिडितेच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती फाटलेला शर्ट शिवायचा आहे म्हणून घरात आला. पिडितेने त्याला आई कामाला गेली आहे परत या असे सांगितले. याचवेळी त्या व्यक्तीच्या मनात वाईट विचार आला. त्याने घराचे दार बंद करुन या मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. ही गोष्ट आईला सांगितली तर तुला खल्लास करतो म्हणून धमकी दिली.

दुपारी दोनच्या सुमारास पिडितेचे आई घरी आली. तेव्हा तिने घाबरुन काही सांगितले नाही. रात्री १० वाजता झोपेतून उठून तिने रडत सारा प्रकार आईला सांगितला. रविवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या नातलगाशी चर्चा करुन पिडिता व तिच्या आईने जोडभावी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.पोलिसांनी तातडीने अत्याचार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. अधिक तपास महिला फौजदार व्हट्टे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग