शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरातील शासकीय वस्तीगृहातील मुलींचा लैंगीक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 13:02 IST

निर्भया पथकामुळे उघडकीस आला प्रकार

ठळक मुद्देचोर पावलानी मुलीच्या रुम मध्ये प्रवेशई-मेल करण्याचा बहाने विद्यार्थींनीला बोलवून दिला त्रास

पंढरपूर : येथील मुलींच्या शासकीय वस्तीगृहातील विध्यार्थींना वेगवेगळ्या कारणांवरुन कार्यालयात बोलवून अश्लिील कृत्य करणाºया वसतीगृहाच्या अधिक्षक संतोष प्रभाकर देशपांडे (वय ५३, रा. गुरुकृपा सोसायटी, चैतन्य नगर, पंढरपूर) करत होता. हा सर्व प्रकार निर्भया पथकाच्या भेटी दरम्यान उघडकीस आला आहे. 

पंढरपूर पालीस विभागाची निर्भया पथकाची पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे च उपनिरीक्षक प्रिती जाधव  व टिमसह  वस्तीगृहामध्ये भेट करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पथकातील महिला पोलीसांनी विद्यार्थींना काही अडचणी आहेत का ? अशी विचारणा केली.

यावेळी विद्यार्थींनी वस्तीगृहाचे अधिक्षक संतोष प्रभाकर देशपांडे यांच्या विषयी तक्रारीचा पाढाच वाचला. वस्तीगृहातील अनेक विध्यार्थींना विविध कारणांनी कार्यालयात एकटे बोलावून अश्लिल वर्तन करत असल्याची तक्रार ठाण्यामध्ये दिली आहे. यानुसार मंगळवारी पहाटे १ वाजता संतोष देशपांडे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उप अधिक्षक अनिकेत भारती करत आहेत.

चोर पावलानी मुलीच्या रुम मध्ये प्रवेशशासकीय वस्तीगृहातील मुली रुममध्ये एकट्या असताना वस्तीगृहाचे अधिक्षक संतोष देशपांडे हे चोर पावलांनी रुममध्ये प्रवेश करतात. व वाईट हेतुने स्पर्श करत असल्याची माहीती मुलींनी उपपोनि. प्रीती जाधव व उपपोनि. गजानन गजभारे यांनी दिली.

ई-मेल करण्याचा बहाने विद्यार्थींनीला बोलवून दिला त्रासवस्तीगृहाचे अधिक्षक संतोष प्रभाकर देशपांडे यांनी एका विद्यार्थींनीला फेब्रुवारी २०१८ महिन्यातील एकादिवशी ई-मेल करण्याच्या कारणावरुन कार्यालयात बोलवले. त्यानंतर तिला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची तक्रार पडित विद्यार्थींनीने पोलीसांना दिली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPoliceपोलिसCrimeगुन्हाSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस