शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कर्तव्याची जाण... 'तिनं' मलेशियाहून सोलापुरात येऊन केलं मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:34 IST

मलेशिवाय वास्तव्यास असूनही ‘lokmat.com’ च्या माध्यमातून सोलापूरचे अपडेट मिळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं

ठळक मुद्देसोलापुरातील पोस्टल कॉलनी, होटगी रोड या परिसरात वास्तव्यास असलेल्या रेश्मा वैद्य-कामत या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. भारतात होणाऱ्या सर्वात मोठ्या लोकशाही मतदासाठी आपण गेलंच पाहिजे या निर्धारानं दोन दिवसांपूर्वी सोलापुरात आल्या गुरुवारी सकाळी त्यांनी आपल्या आप्तेष्टांसमवेत लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला

सोलापूर: मुळ सोलापुरी पण नोकरीच्या निमित्तानं मलेशियात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीनं खास मतदानासाठी सोलापुरात येऊन लिटल फ्लॉवर शाळेतील मतदान केंद्रामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. 

सोलापुरातील पोस्टल कॉलनी, होटगी रोड या परिसरात वास्तव्यास असलेल्या रेश्मा वैद्य-कामत या सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. नोकरीच्या निमित्ताने अडीच वर्षापूर्वी त्या मलेशियात वास्तव्यास आहेत. भारतात होणाऱ्या सर्वात मोठ्या लोकशाही मतदासाठी आपण गेलंच पाहिजे या निर्धारानं दोन दिवसांपूर्वी सोलापुरात आल्या आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी आपल्या आप्तेष्टांसमवेत लिटल फ्लॉवर स्कूलमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. 

गतवेळीच्या मतदानावेळी त्या सोलापुरात होत्या. मागची आणि या निवडणुकीमधील तुलनात्मक स्थिती पाहता यंदा मतदनामध्ये अधिक पारदर्शी पणा आल्याचे त्या म्हणतात. मागच्यावेळी ईव्हीएम मशिनमधील घोटाळ्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने यंदा या यंत्रेणेमध्ये बदल करुन व्ही. व्ही. पॅटचा वापर कलाय तो खूप चांगला आहे. यामुळे मला मी कोणाला मतदान केलं हे तिथेच प्रत्यक्ष पहायला मिळतं. यामुळे बोगस मतदानाला आळा बसू शकेल असं आपणास वाटत असल्याचं रेश्मा वैद्य-कामत यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. 

मलेशिवाय वास्तव्यास असूनही ‘ऑनलाईन लोकमत’च्या माध्यमातून सोलापूरचे अपडेट मिळतं असंही त्यांनी स्पष्ट केलं. ----------------------

मी लोकमत वृत्तपत्राची वाचक आहे. रोज सकाळी मलेशियामध्ये ऑनलाईन लोकमत वृत्तपत्र वाचते. भारतातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मतदान होत आहे. खास मतदानासाठी मी मलेशियावरुन येऊन लिटल फ्लॉवर स्कूलमधील मतदान केंद्रावर माझा मतदानाचा हक्क बजावला.- रेश्मा वैद्य-कामतपोस्टल कॉलनी सोलापूर 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरVotingमतदानMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019