शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

टेंभुर्णी हद्दीत मोठा अपघात; कोंडी गावातील दोन महिलांना ट्रकने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 12:27 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

टेंभुर्णी : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णीच्या हद्दीत एका मालट्रकने रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन महिलांना चिरडल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यापुढे मालट्रकने आणखी चार वाहनाला धडक देऊन नुकसान केले. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. 

याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी २३ मार्च रोजी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील हॉटेल जगदंबाच्या समोर भरधाव आलेल्या मालट्रकने हॉटेलसमोर उभ्या असलेल्या जयश्री चंद्रकांत वर्पे (वय ५५) व शांताबाई विठ्ठल चवरे (वय ७५) दोघी रा. कोंडी ता. उत्तर सोलापूर) यांना धडक दिल्याने त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. मालट्रक तसाच पुढे वेगाने गेल्याने हॉटेल समोरील मालट्रक (क्र-एम.एच-११-सीएच-८३००), स्कॉर्पिओ (एम.एच-१५-एजे ०१००), दुचाकी (क्र-एम.एच-४५-एके-५२७४), एकोस्पोर्ट गाडी (क्र.एम.एच ; १३ डीई-५२५६), (एम.एच-१३-सीयु-६५०२) व (एम.एच-४५ए.एल-८१४६) या गाड्यांना जोरात धडक देऊन या वाहनांचे मोठे नुकसान केले. तसेच अपघात होताच चालक संदीपान नवनाथ जगताप (रा. गौरगाव ता.कळंब) हा पळून गेला.  याबाबत जयंत पोपट साठे (रा. बीबी दारफळ) याने फिर्याद दिली असून सपोनि ओमासे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस