शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, काॅंग्रेसचे साेलापुरात शक्तीप्रदर्शन 

By राकेश कदम | Updated: April 18, 2024 14:28 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी जाेरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

- राकेश कदमसाेलापूर - काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी गुरुवारी जाेरदार शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह माजी आमदार, पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

काॅंग्रेस भवनापासून दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात झाली. जिल्हा न्यायालय, सिव्हील चाैक, लष्कर मार्गे ही रॅली सात रस्ता चाैकात आली. रॅलीमध्ये पारंपरिक वेशभूषा केलेले लाेक लक्ष वेधून घेत हाेते. श्रीराम, सीता, लक्ष्णम आणि हनुमानाची वेशभूषा करूनही काही कलावंत सहभागी झाले हाेते. काॅंग्रेस भवनाजवळ जाहीर सभा झाली. यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाले, ही निवडणूक इतर निवडणुकांसारखी नाही. ही निवडणूक लाेकशाही वाचविण्यासाठी आहे. भाजपचे मागचे दाेन्ही खासदार निष्क्रिय ठरले. आज निवडणुकीत एकही खासदार प्रचारात दिसत नाही. लाेक त्यांना प्रश्न विचारतील म्हणून ते घाबरून येत नाहीत. आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.  देशात सरकारविरुध्द लाट : पटाेलेदेशात आता माेदी सरकारच्या विराेधात लाट आहे. भाजपचे नेते घाबरले आहेत. ते विराेधकांना बदनाम करण्याचा कट करीत आहेत, असा आराेप प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४solapur-pcसोलापूरPraniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४