शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र बंद़़......सोलापूर शहर व जिल्ह्यात कुठे काय जाणून घ्या...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 11:36 IST

भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़

ठळक मुद्देमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़- शांतता राखा, सोशल मिडियावरअफवा पसरवू नका - पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांचे आवाहन - कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या़...पोलीसांना सहकार्य करा : पोलीस आयुक्त महादेव तांबडे

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद मंगळवारपासूनच उमटायला सुरू झाले. भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर शहर व जिल्ह्यात बंद काय परिस्थिती याबाबत हा घेतलेला आढावा़- सोलापूर शहर व जिल्ह्यातील सकाळच्या सत्रातील शाळा काही ठिकाणी चालू तर काही ठिकाणी बंद आहेत़- सोलापूर-बार्शी रोडवर अकोलेकाटी फाट्याजवळ सोलापूर महानगरपालिकेची संतप्त जमावाने बस फोडली- विद्यार्थी वाहतुक संघटनांनी वाहनांचे नुकसान होऊ नये म्हणून स्वत: आज वाहतुक बंद ठेवली- नवीपेठ, शिवाजी चौक, सात रस्ता, विजापूर वेस, टिळक चौक आदी बाजारपेठेतील दुकाने बंद़- पोलीसांनी नवीपेठ, पाणीवेस, लक्ष्मी मार्केट आदी परिसरात रूट मार्च करून व्यापाºयांना दुकाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले़- पुना नाका, तुळजापूर नाका, हैद्राबाद नाका आदी नाक्यावर नाकाबंदी सुरू- पोलीसांचा शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त- सोलापूर एसटी बसस्थानकात शुकशुकाट, प्रवासी अडकून पडले- सोलापूर महानगरपालिका परिवहनची बससेवा तुरळक प्रमाणात सुरू- बाजार समितीत व्यवहार सुरळीत, पालेभाज्याचे लिलाव सुरू- दत्त नगर येथे मोर्चासाठी जमणाºया माकपच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात- सकाळच्या सत्रात पंढरपूर बसस्थानकावरील एसटी बससेवा बंद होती- करमाळा, अक्कलकोट, बार्शी आदी तालुक्याचे ठिकाणी कडकडीत बंद- शहरातील शाळा, महाविद्यालयासमोर पोलीसांचा मोठा बंदोबस्त- छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दुकाने बंद करा म्हणाºया दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात- निराळे वस्ती येथे पोलीसांची धरपकड सुरू, काही कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात- तरटी नाका, बाळीवेस येथे तणावपूर्ण शांतता- कस्तुरबा मार्केट १०० टक्के बंद- टेंभुर्णी येथे वैद्यकीय सेवा वगळता १०० टक्के बंद-मोहोळ शहर कडकडीत बंद-मंगळवेढा बसस्थानकात शुकशुकाट- मोडनिंब शहरातील व्यवहार सुरळीत सुरू- सम्राट चौकात गोंधळ घालणाºया ३० कार्यकर्त्यांना पोलीसांनी केली अटक- सोलापूर शहरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे़- सोलापूर ग्रामीण भागात पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी सर्वच पोलीस ठाण्यातील वरिष्ठ कर्मचाºयांना चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले- शांतता राखण्याचे शहर व जिल्हा पोलीस प्रमुखांचे आवाहन-

टॅग्स :SolapurसोलापूरBhima-koregaonभीमा-कोरेगाव