शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एम राजकुमार सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त; राजेंद्र माने यांची नाशिकला बदली

By विलास जळकोटकर | Updated: January 31, 2024 20:26 IST

विलास जळकोटकर / सोलापूर : महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाच्या वतीने ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले . यामध्ये ...

विलास जळकोटकर / सोलापूर: महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागाच्या वतीने ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी काढले . यामध्ये सोलापूरचेपोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांची बदली महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक येथे सहसंचालक म्हणून झाली. तर सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी जळगावचे पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची पद्दोन्नतीने वर्णी लागली आहे.या आदेशावर शासनाचे सचिव व्यंकटेश माधव भट यांची स्वाक्षरी आहे.

या बदल्यांमध्ये रितेश कुमार, अमितेश कुमार, प्रभात कुमार, रवींद्रकुमार सिंगल, शिरीष जैन, दीपक पांडे, दत्तात्रय कराळे, संजय शिंदे, प्रवीण पवार, प्रवीणकुमार पडवळ, संजय दराडे, ज्ञानेश्वर चव्हाण, एस. डी. एनपुरे, एन.डी. रेड्डी, संदीप पाटील, विरेंद्र मिश्रा, रंजन कुमार शर्मा, नामदेव चव्हाण, राजेंद्र माने, विनिता साहु, एम. राजकुमार, अंकित गोयल, बसवराज तेली, शैलेश बलकवडे, शहाजी उमाप, एस.जी. दिवाण, संजय शिंत्रे, मनोज पाटील,, विक्रम देशमाने, पंकज देशमुख, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, अजय कुमार बन्सल, रविंद्रसिंह परदेशी, रागसुधा आर., संदीप घुगे, मुमक्का सुदर्शन, धोंडोपंत स्वामी, पंकज कुमावत, मितेष घट्टे, विक्रम साळी, आनंद भोईटे, संदीप पखाले, रमेश धुमाळ व समाधान पवार यांचा समावेश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिस