शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांना आक्षेपार्ह बोलतोय, कुकरी घेऊन ये रे....याला आता संपवून टाकू; शिवसैनिकांची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 10:11 IST

भाजपा नेते कटेकर यांना मारहाण; शिवसैनिकांवर गुन्हा दाखल 

पंढरपूर : पंढरपुरातील एका आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषण करणाऱ्या भाजपा चे माजी उपजिल्हा अध्यक्ष शिरीष  कटेकर यांना कुकरी घेऊन ये याला आता संपवून टाकू असे म्हणून लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शिवसैनिकांविरूध्द रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल  झाला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पार्टीच्या वतीने लिंक रोड पंढरपूर येथील एम एस सी बी चा गेटच्या बाहेर आंदोलनादरम्यान शिरीष वलभ कटेकर ( वय ६०,  रा. नामदेव पायरी जवळ पश्चिम कवठेकर गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी केलेल्या आक्षेपार्ह भाषण केले होते. याचा राग मनात धरून संदीप केंदळे, बाळू देवकर, रवी मुळे, सुधीर अभंगराव, जयवंत माने, वनारे, बुरांडे (सर्व रा. पंढरपूर) यांच्यासह अज्ञात २० ते २५ लोकांनी शिरीष वलभ कटेकर यांच्या डोकयावर व अंगावर निळसर रंगाचा चिकट द्रव पदार्थ टाकला. त्याचबरोबर गळ्यामध्ये हिरव्या रंगाची बांगड्याची माळ गळ्यात टाकून निळ्या रंगाची साडी त्यांच्या डोक्यावर टाकली.

त्यावेळी त्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या सर्वांगावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्या कार्यकर्त्यांपैकी एक जण कुकरी घेऊन ये याला आता संपवून टाकू असे मोठ्याने म्हणाला. अशी तक्रार कटेकर यांनी पोलिसात दिली आहे. पुढील तपास पो. नि. अरुण पवार करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाCrime Newsगुन्हेगारी