शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी विचारांच्या शशिकलांनी घालून दिला शिक्षणाचा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 13:25 IST

सत्यवान दाढे अनगर : आई हा पहिला गुरू असतो. गुरू ही पहिली आई. आपल्या मुलांना घडविण्याबरोबरच इतर मुलांनाही तितकीच ...

ठळक मुद्देआई हा पहिला गुरू असतो. गुरू ही पहिली आई.उत्कृष्ट शिक्षिका असणाºया शशिकला काळे यांनी सर्वांनाच धडा घालून दिला माऊलीचा मला गर्व असल्याचे त्यांचे चिरंजीव आणि उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांनी सांगितले

सत्यवान दाढे

अनगर : आई हा पहिला गुरू असतो. गुरू ही पहिली आई. आपल्या मुलांना घडविण्याबरोबरच इतर मुलांनाही तितकीच माया, आपुलकी दाखवून पुरोगामीत्वाची मशाल कायम राखणाºया आणि उत्कृष्ट शिक्षिका असणाºया शशिकला काळे यांनी सर्वांनाच धडा घालून दिला आहे.

 मूळच्या सोलापूरच्या असणाºया शशिकला या लग्नानंतर घरीच काम करत होत्या. त्यांना मनातील अस्वस्थता बसूच देत नव्हती. इंग्रजीचे शिक्षण झाल्याने त्यांनी घरीच इंग्रजी विषयाच्या शिकविण्या चालवून कुटुंबाचा गाडा चालविला. पुढे लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्या प्रेरणेने त्यांनी आपले अर्धवट शिक्षण पूर्ण केले.  नंतर त्यांनी अनगर प्रशालेत विद्यार्थीप्रिय इंग्रजी व संस्कृत शिक्षिकेची नोकरी केली. लग्नानंतर दहा वर्षांनी शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपला मुलगा विवेक काळेला डेप्युटी कलेक्टर बनविले. आज तो सिंदखेडराजा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी या पदावर काम करतोय, तर एक मुलगा डॉक्टर आहे. सून डॉक्टर आहे तर दुसरी तलाठी आहे. 

त्यांना पती विठ्ठल काळेंची तितकीच साथ होती पण ते आज हयात नाहीत. मुळात त्या पुरोगामी विचारांच्या आहेत. आज त्या सेवानिवृत्त आहेत. अनगरमधील अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे त्यांचे कार्य सर्वांनाच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतील.

आमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले नाहीआज जरी आपण सिंदखेडराजाचा प्रांताधिकारी म्हणून दोन तालुक्याबाबत निर्णय घेत असलो तरी घरी मात्र आईचेच निर्णय प्रमाण असतात. तिचा धाक आजही कायम आहे. ती पुरोगामी विचारांची आहे. सर्व निर्णयाचे अधिकार स्वत:कडे असूनही माझ्या भावासह आपल्या शिक्षणविषयक तसेच जीवनाचा साथीदार  निवडण्याविषयी आमचे स्वातंत्र्य कधी हिरावून घेतले नाही. आम्ही दोघांनीही केलेल्या आंतरजातीय विवाहाला तिने पाठिंबा दिला आणि दोन्ही सुनांना मोठ्या मनाने स्वीकारले. अशा या माऊलीचा मला गर्व असल्याचे त्यांचे चिरंजीव आणि उपजिल्हाधिकारी विवेक काळे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्री