शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परिचारक निलंबनाचा विषय सोडून बोला : दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 12:32 IST

पंढरपूर : 'भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांना माफी मिळणार नाही. तो विषय सोडून बोला, असे आपण माजी ...

ठळक मुद्देपरिवहन मंत्री दिवाकर रावते आज पंढरपूर दौऱ्यावरपंढरपुरात यात्री निवासस्थानासह बसस्थानकाच्या विकास कामाचा शुभारंभ

पंढरपूर : 'भाजपाचे सहयोगी सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांना माफी मिळणार नाही. तो विषय सोडून बोला, असे आपण माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांना स्पष्टपणे सांगितले,' अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

यात्री निवाससह बसस्थानकाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते पंढरपूर येथे आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.  पुढे रावते म्हणाले, संपूर्ण देश सैनिकांचा सन्मान करतो. परंतु आ. प्रशांत परिचारक यांनी सैनिकाविषयी विषयी अपशब्द काढले होते. ते कधीही सहन केले जाणार नाही. शिवसेनेच्या आमदाराने जरी असे केले असते, तरी माझी भूमिका तीच असली असती. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर या निलंबनाबाबत चर्चा केली आहे. त्यांनी देखील सैनिकाचा अवमान करणाऱ्याला माफी देता येणार नाही, असे सांगितले आहे.

 सभागृहात माझ्याकडून सभापतींचा अवमान झाला होता. सभापतींचा अवमान करण्याची माझी इच्छा नव्हती. यामुळे सभापतींचा माफी मागितली. एस. टी  महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे मला भेटण्यासाठी आले होते. त्यांना मी आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाविषयी चर्चा करायची नाही, असेही स्पष्टपणे सांगितले आहे, असे रावते यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर