शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या; बहुगुणी संत्रीचे काय आहेत नेमके फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 15:39 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

आपल्या देशात ज्या फळाला प्राधान्य दिले जाते त्यापैकी संत्री हे एक आगळेवेगळे स्थान मिळवून आहे याचे रासायनिक महत्त्व आहे संत्री हे एक प्रमुख रसदार फळ आहे संत्रा मध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आहे आयुर्वेदाचे सुप्रसिद्ध चिकित्सक महर्षी चरक व सुश्रुत यांनी संत्री हे जेवणामध्ये रुची वाढवणारे व आतड्यांची शुद्धी करणारे हृदयाला बलप्रधान करणारे फळ आहे असे सांगितले.

संत्री सेवनामुळे स्नायू , हृदय , व मस्तिष्क यांना नवचेतना व ताजेपणा प्रधान करते अति ताप आल्यास ताप कमी करण्यास संत्री लाभदायक ठरते त्यामध्ये सायट्रिक ऍसिड असल्यामुळे लघवीचे व किडनीचे आजार बरे होण्यास व लघवी साफ होण्यास मदत मिळते. 

पोटात गॅस , स्नायुच्या वेदना ,  उच्च रक्तदाब , त्वचारोग , अपचन , जुलाब , गर्भवती महिला , यकृताची रोगी यासाठी संत्री अतिशय लाभदायक ठरते . गर्भवती महिला शेवटचे 1 / 2 महिने नियमित सकाळ व संध्याकाळ एक ग्लास संत्र्याचे रस घेतल्यास जन्मणारे बाळ गौर वर्णचे  जन्मते व गर्भावस्थेत मळमळ-उलटी यापासून सुटका मिळते.

 संत्र्यांमध्ये व्हिटामिन ए असल्यामुळे डोळ्यासाठी भरपूर फायदा होतो व डोळ्याचे आजार बरे होण्यास मदत मिळते. लहान मुलाला संत्र्याचे रस एखाद्या टॉनिक सारखे काम करते लहान बाळाचे दात निघत असताना हिरवे पिवळे जुलाब होत असतात अशावेळी संत्र्याचे रस औषधी रूपाचे काम करते संत्रे हे नियमित सेवन केले तर बऱ्याच आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो यासाठी याचा फार उपयोग होतो जुलाब लागल्यामुळे होणारा थकवा दूर होतो संत्री किंवा संत्र्याचे ज्युस मानसिक ऊर्जा प्रदान करते जी व्यक्ती सतत मानसिक श्रम करतो त्याला संत्री खाणे फार लाभदायक ठरते. संत्र्याचा वापर करत असताना आपल्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घ्यावा. - क्रांतीवीर महिंद्रकर योग निसर्गोपचार व संमोहन तज्ञ

टॅग्स :Solapurसोलापूरfruitsफळे