लक्ष्मण टिंगरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:21 IST2021-04-17T04:21:26+5:302021-04-17T04:21:26+5:30

मोडनिंब : लक्ष्मण गणपत टिंगरे (५५, दत्त नगर, मोडनिंब, ता. माढा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Laxman Tingre passes away | लक्ष्मण टिंगरे यांचे निधन

लक्ष्मण टिंगरे यांचे निधन

मोडनिंब : लक्ष्मण गणपत टिंगरे (५५, दत्त नगर, मोडनिंब, ता. माढा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पारुबाई राठोड

सोलापूर : पारुबाई किसन राठोड (७०, रा. नेहरू नगर, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. पोलीस कर्मचारी रामचंद्र राठोड यांच्या त्या मातोश्री होत.

विमल कुलकर्णी

सोलापूर : विमल रामचंद्र कुलकर्णी (८५, रा. कर्णिक नगर, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

गाेविंद फुलारी

सोलापूर : वैराग येथील विद्या मंदिर हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद मडोळप्पा फुलारी (७५, रा. मजरेवाडी, सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सिद्राम नागशेट्टी

सोलापूर : सिद्राम नागशे्ट्टी (७०, रा. मोरया गृह निर्माण सोसायटी, विजापूर नाका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध शाखांमध्ये ३५ वर्षे विविध पदांची विशेषत: ऑडिट विभागाची जबाबदारी सांभाळली आहे.

विष्णू थोरात

टेंभुर्णी : विद्यार्थीप्रिय शिक्षक, मलखांबपट्टू विष्णू रामचंद्र थोरात (८६, रा. टेंभुर्णी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा.जयश्री वरकुटे यांचे वडील होत.

परमेश्वर कोळी

मोडनिंब : परमेश्वर गुरुनाथ कोळी (५५, रा. आदर्श नगर, मोडनिंब, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मोडनिंब ग्रामपंचायत सदस्य अमित कोळी यांचे ते वडील होत.

Web Title: Laxman Tingre passes away