कुसुम हिंगणकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:35+5:302021-06-03T04:16:35+5:30

सोलापूर : कुसुम बाळकृष्ण हिंगणकर (वय ९०, रा. नागणे प्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, ...

Kusum Hingankar passes away | कुसुम हिंगणकर यांचे निधन

कुसुम हिंगणकर यांचे निधन

सोलापूर : कुसुम बाळकृष्ण हिंगणकर (वय ९०, रा. नागणे प्लॉट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

नारायण औदुर्ती

सोलापूर : तेलुगु नाभिक समाजाचे सल्लागार नारायण राजाराम औदुर्ती (वय ७३, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शामसुंदर ढवळे

सोलापूर : श्रीराम मंदिर देवस्थानचे विश्वस्त शामसुंदर ढवळे (वय ७३, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्रीसंत नामदेव महाराज समाधी सोहळा, श्रीराम जन्मोत्सव यामध्ये त्यांचा सहभाग उल्लेखनीय असायचा.

लक्ष्मण धनशेट्टी

अक्कलकोट : लक्ष्मण सिद्धण्णा धनशेट्टी (वय ७५, रा. किणी, ता. अक्कलकोट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

रुक्मिणी कांबळे

सोलापूर : रुक्मिणी कैलास कांबळे (वय ८६, रा. दमाणी नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापक सुनील कांबळे यांच्या त्या मातोश्री होत.

महानंदा पाटील

सोलापूर : महानंदा जगन्नाथ पाटील (वय ६८, रा. रामराज नगर, शेळगी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या महाराष्ट्र वीरशैव सभेेचे युवक अध्यक्ष राज पाटील यांच्या मातोश्री होत.

अन्नपूर्णा पाटील

सोलापूर : अन्नपूर्णा गुंडेराव पाटील (वय ६०, रा. केशेगाव, ता. तुळजापूर, उस्मानाबाद) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Kusum Hingankar passes away