खाजप्पा वाघमारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:17 IST2021-04-29T04:17:21+5:302021-04-29T04:17:21+5:30

सुनीलकुमार रुही सोलापूर : बीएसएनएलचे अधिकारी सुनीलकुमार शिवयोगी रुही (५८, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ...

Khajappa Waghmare passed away | खाजप्पा वाघमारे यांचे निधन

खाजप्पा वाघमारे यांचे निधन

सुनीलकुमार रुही

सोलापूर : बीएसएनएलचे अधिकारी सुनीलकुमार शिवयोगी रुही (५८, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

अशोक सीतापराव

सोलापूर : वालचंद महाविद्यालय समाजकार्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अशोक राणबा सीतापराव (६८, सोलापूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

स्मिता मोहोळकर

सोलापूर : स्मिता अशोक मोहोळकर (७५, रा. खमितकर कॉम्प्लेक्स, मुरारजी पेठ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. अशोक मोहोळकर यांच्या त्या पत्नी होत.

बशीरा शेख

सोलापूर : बशीरा महबूब शेख (६५, रा. सोलापूर) यांचे हृदयविकाराने निधन झाले.

Web Title: Khajappa Waghmare passed away