कमळाबाई पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST2021-05-09T04:22:53+5:302021-05-09T04:22:53+5:30

सोलापूर : कमळाबाई बाबुराव पाटील (८०, रा.भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन ...

Kamalabai Patil passed away | कमळाबाई पाटील यांचे निधन

कमळाबाई पाटील यांचे निधन

सोलापूर : कमळाबाई बाबुराव पाटील (८०, रा.भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

मल्लप्पा बिराजदा

सोलापूर : मल्लप्पा गुरुशांतप्पा बिराजदार (५५, रा. हत्तरसंग, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले आहे. त्यांचे पाश्चात्य आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. संगमेश्वर प्रशाला हत्तरसंग येथील सहशिक्षक सिद्धाराम बिराजदार यांचे ते बंधू होत.

अमोल इंगळे

मंगळवेढा : बांधकाम व्यावसायिक अमोल बलभीम इंगळे (३७, रा. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ असा मोठा परिवार आहे.

सुभाष सिंदगी

सोलापूर : बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी सुभाषचंद्र चनबसप्पा सिंदगी (७७, रा. वसंतनगर, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.

युवराज सकट

सोलापूर : युवा भीम सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज नागनाथ सकट (३७, रा. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Kamalabai Patil passed away