कळमण आरोग्य केंद्राला मिळणार ५० बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST2021-05-09T04:22:55+5:302021-05-09T04:22:55+5:30

कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ...

Kalman Health Center will get 50 beds | कळमण आरोग्य केंद्राला मिळणार ५० बेड

कळमण आरोग्य केंद्राला मिळणार ५० बेड

कळमण : उत्तर सोलापूर तालुक्यात कळमण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार यशवंत माने यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी या आरोग्य केंद्राला ५० बेड आणि सेवा-सुविधा उलपब्ध करुन देण्याची ग्वाही दिली. प्रारंभी आमदारांनी आरोग्य केंद्रातील उपलब्ध साधनांची माहिती आणि आढावा घेतला. यावेळी विरोधी पक्षनेते बळीराम साठे, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलकर्णी, कळमण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बारसोळे, भोसले, सरपंच पांडुरंग लंबे, उपसरपंच सुनील पाटील, प्रल्हाद काशीद, सदस्य अजित पाटील, प्रकाश गावडे, मसा जगताप, भास्कर मुरकुटे, अशोक लंबे, शिवाजी शेळके, सुयश होनमुटे उपस्थित होते.

----

फोटो : ०८ कळमण

कळमण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी आमदार यशवंत माने यांनी केली. यावेळी बळीराम साठे, प्रल्हाद काशीद, पांडुरंग लंबे, सुनील पाटील उपस्थित होते.

Web Title: Kalman Health Center will get 50 beds