बार्शीत राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:49+5:302021-08-25T04:27:49+5:30

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक आंधळकर, शिवसेना जिल्हा महिला संघटक सुनीता जाधव, अन्वर मुजावर, बापू तेलंग, बबलू शेख, ...

Jode Maro Andolan to the image of Barshit Rane | बार्शीत राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

बार्शीत राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दीपक आंधळकर, शिवसेना जिल्हा महिला संघटक सुनीता जाधव, अन्वर मुजावर, बापू तेलंग, बबलू शेख, सुनंदाताई चव्हाण, अमीना शेख, जावेद पठाण, दीपक पाटील, शरद पाटील, संदीप पाटील, इरफान बागवान, सलीम शेख, अनंत देशमाने, सचिन धावारे, संतोष पुट्टे, समीर सय्यद, दिनेश लोंढे, मामा भिसे, मयूर शिनगारे ,सोनू हावळे, सूरज भालशंकर, आयुब शेख, वैशाली होनकळस, संगीता रसाळ, सोनाली गायकवाड, सागर कळमनकर, शाहिद पठाण, राजेंद्र मुळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

.............

फोटो ओळी

बार्शी शिवसेनेच्या वतीने राणे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करताना दीपक आंधळकर, सुनीता जाधव, अन्वर मुजावर, बापू तेलंग, बबलू शेख आदी.

........

फोटो २४बार्शी शिवसेना

Web Title: Jode Maro Andolan to the image of Barshit Rane