जयश्री कांबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:50+5:302021-05-03T04:16:50+5:30

नगरपालिकेत आरोग्य विभागातील मुख्य लिपिक चंद्रकांत कांबळे यांच्या त्या पत्नी होत. श्यामसुंदर घोळवे सोलापूर : आरोग्य विभागातील पर्यवेक्षक श्यामसुंदर ...

Jayashree Kamble passed away | जयश्री कांबळे यांचे निधन

जयश्री कांबळे यांचे निधन

googlenewsNext

नगरपालिकेत आरोग्य विभागातील मुख्य लिपिक चंद्रकांत कांबळे यांच्या त्या पत्नी होत.

श्यामसुंदर घोळवे

सोलापूर : आरोग्य विभागातील पर्यवेक्षक श्यामसुंदर उत्तमराव घोळवे (५०, प्रसादनगर, जुळे सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे.

पुष्पा अलकुंटे

सोलापूर : पुष्पा प्रदीप अलकुंटे (६५, रा. सिद्धेश्वर पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

हनमंतू शिंदे

सोलापूर : हनमंतू रामचंद्र शिंदे (६९, रा. तुळशांतीनगर, विडी घरकुल) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

किशोर मोहिते

सोलापूर : किशोर शंकरराव रोहिते (६९, रा. सुंदरमनगर, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Jayashree Kamble passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.