शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिलांचा बेकायदेशीर गर्भपात करणाºया सांगोल्यातील जाधवर दांम्पत्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 13:12 IST

न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये  बेकायदेशीररित्या ६ महिलांचे गर्भपात करून विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर या दांपत्याला  न्यायाधीश आर. बी. खंदारे यांनी त्यांना सोमवार दि. १२ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देसांगोला शहरातील कडलास नाक्यावरील डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर यांचे न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होम आहेसहा महिला रुग्णांचे गर्भपात व त्यामध्ये तीन एमटीपी व तीन आययुडी केल्याचे दिसून आले. डॉ. जाधवर दाम्पत्यांनी यापूर्वीही पीसीपीएनडीटीपी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सांगोला न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावून  हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ९  : येथील न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होममध्ये  बेकायदेशीररित्या ६ महिलांचे गर्भपात करून विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटकेत असलेले डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर या दांपत्याला  न्यायाधीश आर. बी. खंदारे यांनी त्यांना सोमवार दि. १२ फेब्रुवारीपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.सांगोला शहरातील कडलास नाक्यावरील डॉ. सुहास जाधवर व डॉ. अश्विनी जाधवर यांचे न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होम आहे. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंधुरकर यांच्या आदेशानुसार सांगोला ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक संदीप बेलपत्रे यांच्यासह    विधी समुपदेशक अ‍ॅड. रामेश्वरी माने, सिव्हिल हॉस्पिटल कक्षसेवक हनिफ शेख, नायब तहसीलदार बाळासाहेब बागडे, सपोनि अमोल कादबाने, मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगरपालिका विद्युत अभियंता अभिजित ताम्हाणे, गावकामगार तलाठी हरिचंद्र जाधव यांनी  न्यू धनश्री हॉस्पिटलवर छापा टाकला.  हॉस्पिटलमधील कागदपत्रांची तपासणी केली असता शस्त्रक्रिया गृह नोंद वहीमध्ये एप्रिल २०१७ ते बुधवार ७  फेब्रुवारी २०१८ पर्यंत एकूण सहा महिला रुग्णांचे गर्भपात व त्यामध्ये तीन एमटीपी व तीन आययुडी केल्याचे दिसून आले. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. विलास साळुंखे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. जे. एन. पाटील, अ‍ॅड. सत्यवान लेंडवे, अ‍ॅड. सचिन पाटकूलकर, अ‍ॅड. राजेश्वरी केदार यांनी काम पाहिले.  ------------------यापूर्वी दोन वर्षांची शिक्षा- डॉ. जाधवर दाम्पत्यांनी यापूर्वीही पीसीपीएनडीटीपी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सांगोला न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावून  हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता. असे असतानाही डॉ. जाधवर दाम्पत्यांनी त्याच जागेवर न्यू धनश्री हॉस्पिटल या नावाने मान्यता घेऊन वैद्यकीय व्यवसाय सुरू केला होता.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलPoliceपोलिस