शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: भाजपामुळेच सोलापुरातील पाण्याची बोंबाबोंब, जलवाहिनेचे कामही भाजपमुळेच रखडले; प्रणिती शिंदेचा आरोप

By appasaheb.patil | Updated: March 6, 2023 16:20 IST

Solapur: सोलापूर शहराला आज जे पाणी मिळते ते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच. भाजपमुळे सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसाआड ते ही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. 

- आप्पासाहेब पाटील सोलापूर : सोलापूर शहराला आज जे पाणी मिळते ते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यामुळेच. भाजपमुळे सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसाआड ते ही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. उजनी - सोलापूर समांतर जलवाहिनीचा एक पाईप सुद्धा भाजपवाल्यांनी टाकली नाही, त्यामुळे सोलापूरकरांचे  पाण्यासाठी हाल सुरु असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

जुना प्रभाग क्रमांक २२ पोगुल मळा, रामवाडी येथे "हात से हात जोडो" अभियानाची महत्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी  आमदार प्रणिती शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत राजनंदा गणेश डोंगरे यांनी तर शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांचा स्वागत गणेश डोंगरे यांनी केले.

पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, भाजपावाल्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही, त्यांना फक्त सत्तेशी देणेघेणे आहे. सत्ता मिळाली की जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे खिसे व आपल्या उद्योगपती मित्रांचे खिसे भरायचे कामे करतात. सोलापुर शहरात हात से हात जोडो अभियानाद्वारे रेशन, पेंशन, दाखले मिळवून देणे, मदतकार्य, महागाई, बेरोजगारी, तसेच जनतेच्या कोणत्याही अडचणी असू दया ते सर्व सोडविणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास संयोजक गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, देवाभाऊ गायकवाड, अँड केशव इंगळे, अंबादास करगुळे, नागनाथ कदम, भारत जाधव, अनिल मस्के, युवराज जाधव, अनिल जाधव, अंबादास गायकवाड, नागनाथ कासलोलकर, युवक काँग्रेस प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, श्रीकांत वाडेकर, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, तिरुपती परकीपंडला, अँड मयूर खरात, बालाजी जाधव, पवन गायकवाड़, अँड शुभम माने, दाऊद नदाफ, सुमन जाधव, कुणाल गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेSolapurसोलापूरWaterपाणीBJPभाजपा