शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; मुलावर अक्षता पडण्यापूर्वीच पित्यावर काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:21 IST

महाळुंगमधील घटना; भगत कुटुंबावर शोककळा

ठळक मुद्दे- भगवान भगत यांच्या मुलाचे ४ फेबु्रवारीला होते लग्न- लग्नाची सर्व तयारी सुरू असताना हा अनर्थ घडला- महाळुंगच्या भगत कुटुंबियांवर पसरली शोककळा

वाघोली : लग्न समारंभाची गडबड... दारी मंडप सजलेला... पै-पाहुण्यांची वर्दळ वाढलेली... महाळुंग (ता. माळशिरस) येथील भगत कुटुंबामध्ये शुभकार्याची लगबग चालू असतानाच नवरदेवाचे वडील भगवान कृष्णाजी भगत (वय ५९)  यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे भगत कुटुंबावर शोककळा पसरली. मुलाच्या डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच काळाने पित्यावर घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भगवान भगत यांच्या मुलाचे लग्न ४  फेब्रुवारी रोजी आयोजित केले होते. या कार्यासाठी संपूर्ण कुटुंबाची धावपळ सुरू असताना नवरदेवाचे वडील दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी अकलूज गावातून फिरत असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले.

एकीकडे  लग्नकार्याची धावपळ, उत्साह असताना भगत कुटुंबावर कोसळलेल्या संकटामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, विवाहित मुलगा, सून, नात व विवाहित तीन भाऊ असा परिवार असून, शोकाकुल वातावरणात राहत्या घराजवळ अंतिम संस्कार करण्यात आले.  

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नAccidentअपघात