शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या चालकांची मुंबईमध्ये गैरसोय; तांदूळ आणून भात शिजवून खाल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 14:04 IST

जेवणाचेही वांधे; सोलापूर विभागातील जवळपास शंभर गाड्या मुंबईला

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यात अडकलेल्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात येत आहेसोलापूर विभागातील जवळपास शंभर गाड्या मुंबईला मागवून घेण्यात आल्याकाही वेळेस तर तेथील कर्मचाºयांना तेथील सामाजिक संस्थांच्या मदतीवर अवलंबून

सोलापूर : कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या बॉर्डरवर काही मजुरांना सोडायचे आहे, असे सांगून सोलापूर आगारातील तेरा एस.टी. गाड्यांना मुंबई येथे पाठवण्यात आले. तेथे गेल्यानंतर जवळपास तीन दिवस होत आले तरी त्या गाड्या मुंबईमध्येच आहेत, तर सेवेसाठी गेलेल्या सोलापुरातील कर्मचाºयांची मुंबईमध्ये गैरसोय होत असल्याची तक्रार कर्मचारी करत आहेत. 

प्रवाशांच्या सेवेसाठी सोलापूर आगाराचे कर्मचारी पनवेल येथे गेले. पण तेथे त्यांना जेवणाची व्यवस्था नव्हती. तेव्हा पनवेलच्या चालकांनी जवळपासच्या दुकानातून तांदूळ आणून भात शिजवून खाल्ला, अशी माहिती तेथील कर्मचाºयांनी दिली.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यात अडकलेल्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. यासाठी एस.टी. प्रशासन खूप प्रयत्न करीत आहे. अशाच पद्धतीने मुंबईमध्ये अडकलेल्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील शेकडो मजुरांना आपल्या घरी पाठवायचे आहे, असे सांगून सोलापूर विभागातील जवळपास शंभर गाड्या मुंबईला मागवून घेण्यात आल्या.

यामध्ये सोलापूर विभागातील गाड्याही रविवारी मुंबईला पाठवण्यात आल्या. यात सोलापूर आगाराच्या तेरा बस पाठवण्यात आल्या. या कर्मचाºयांनी दोन दिवसांचा डबा आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे या कर्मचाºयांनी दोनच दिवसांचे जेवण आपल्या सेबत घेऊन मुंबई गाठले. पण तेथे गेल्यानंतर मात्र यातील काही कर्मचाºयांना बेस्टच्या सेवा बंद आहेत. यामुळे तुम्ही गाड्या चालवण्यास मदत करा, असे सांगण्यात आले.त्यानंतर अनेक कर्मचाºयांना तेथे राहण्यासाठी आणि जेवणाची कोणतीही सुविधा नव्हती. याचबरोबर हॉटेलही बंद असल्यामुळे कर्मचाºयांची गौरसोय होत आहे. काही वेळेस तर तेथील कर्मचाºयांना तेथील सामाजिक संस्थांच्या मदतीवर अवलंबून रहावे लागत असल्याची तक्रार काही कर्मचारी करत आहेत.

मुंबईला प्रवाशांच्या सेवेसाठी जवळपास शंभर गाड्या गेल्या आहेत. ज्या डेपोमध्ये कर्मचारी जात असतात त्या डेपोच्या वतीने कर्मचाºयांची सेवा करण्यात येते. सोलापुरातील गेलेल्या चालकांना तेथे राहण्याची आणि जेवणाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.-विलास राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस