शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार खटल्यातील बालिका साक्ष देताना कोसळली, सोलापूरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 12:57 IST

सोलापूर: जिल्हा न्यायालयातील प्रकार 

ठळक मुद्देन्यायालयाने खटल्याचे कामकाज तात्पुरते स्थगित केलेमानसिक स्थिती ठीक झाल्यानंतर  न्यायालयाचे कामकाज सुरळीतसत्र न्यायाधीश आर.व्ही. सावंत वाघुले यांच्यासमोर ही सुनावणी झाली

सोलापूर: लैंगिक अत्याचाराच्या खटल्याच्या सुनावणीत न्यायालयात साक्ष देताना अत्याचार पीडित बालिका साक्ष देताना अचानकपणे चक्कर येऊन खाली कोसळली.  त्यामुळे सरकारी वकिलांच्या विनंतीवरुन न्यायालयाने खटल्याचे कामकाज तात्पुरते स्थगित केले. पीडित बालिकेची मानसिक स्थिती ठीक झाल्यानंतर  न्यायालयाचे कामकाज सुरळीत करण्यात आले. अति. सत्र न्यायाधीश आर.व्ही. सावंत वाघुले यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

उत्तर सोलापूर तालुक्यातील एका मोठ्या गावात सदरची बालिका आपल्या आई-वडिलांसमवेत राहत होती. ३१ आॅक्टोबर रोजी आरोपी आकाश किसन आडगळे याने बालिकेवर अत्याचार केला. ही घटना त्या बालिकेने आईला सांगितली. त्यानंतर तिच्या आईने सोलापूर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. सावंत-वाघुले यांच्या न्यायालयात सुरु आहे. यात पीडित बालिका साक्ष देतानाच तिला अचानक चक्कर आली आणि खाली कोसळली. लागलीच खटल्याचे कामकाज तात्पुरते तहकूब केले. बालिकेची मानसिक स्थिती ठीक झाल्यानंतर न्यायाधीशांच्या निजी कक्षात दुपारच्या सत्रात सुनावणी घेतली.   या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. जयदीप माने तर आरोपीतर्फे अ‍ॅड. बायस काम पाहत आहेत. या खटल्यातील आरोपीवर अन्य एका लैंगिक अत्याचाराचा खटलाही न्यायालयात दाखल झाला आहे. या दुसºया खटल्याचीही सुनावणी याच न्यायालयात सुरु आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय