लोणारवाडीत व्हिलेज प्रोजेक्ट कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:16 IST2021-01-01T04:16:29+5:302021-01-01T04:16:29+5:30

तिसंगी : वनस्पतीपासून सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प आणि सदस्य नोंदणी आणि व्हिलेज प्रोजेक्ट संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्योगपती तथा यश पॅलेसचे ...

Inauguration of Village Project Office at Lonarwadi | लोणारवाडीत व्हिलेज प्रोजेक्ट कार्यालयाचे उद्घाटन

लोणारवाडीत व्हिलेज प्रोजेक्ट कार्यालयाचे उद्घाटन

तिसंगी : वनस्पतीपासून सीएनजी गॅसनिर्मिती प्रकल्प आणि सदस्य नोंदणी आणि व्हिलेज प्रोजेक्ट संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्योगपती तथा यश पॅलेसचे परमेश्वर खांडेकर यांच्या हस्ते झाले. पंढरपूर तालुक्यात लोणारवाडी येथे पार पडलेल्या कार्यक्रमास हभप देवव्रत राणा महाराज विवेकानंद वास्कर, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक टी. आर. मस्के, महापद्म प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भीमराव कोंडूभैरी, नानासाहेब शिंदे, निखिल ट्रेडिंग कंपनीचे नामदेव शिंदे, पांडुरंग कौलगे, संजय गोडसे, कैलास भोसले, बालाजी गळवे, भाऊसाहेब शिंदे, बापू शिंदे, अशोक माने, सचिन बाजारे, संजय हेगडे उपस्थित होते. (वा. प्र.)---

फोटो : ३१ व्हिलेज प्रोजेक्ट

लोणारवाडी येथे व्हिलेज प्रोजेक्टचे उद्घाटन करताना परमेश्वर खांडेकर. यावेळी टी. आर. मस्के, भीमराव कोंडूभैरी, नानासाहेब शिंदे.

Web Title: Inauguration of Village Project Office at Lonarwadi