स्टेट बँक ऑफ इंडिया मोडनिंब शाखेचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:33 IST2021-02-23T04:33:36+5:302021-02-23T04:33:36+5:30
व्यवस्थापक संजय श्रीवास्तव यांचे हस्ते झाले. यावेळी क्षेत्रीय व्यवस्थापक विनोद कुमार, मुख्य व्यवस्थापक रणधीर सिंग, मोडनिंब शाखा व्यवस्थापक विशाल ...

स्टेट बँक ऑफ इंडिया मोडनिंब शाखेचे उदघाटन
व्यवस्थापक संजय श्रीवास्तव यांचे हस्ते झाले.
यावेळी क्षेत्रीय
व्यवस्थापक विनोद कुमार, मुख्य व्यवस्थापक रणधीर सिंग, मोडनिंब शाखा
व्यवस्थापक विशाल हिंगणे, झेडपी सदस्य भारत शिंदे, समाज
कल्याण माजी सभापती शिवाजी कांबळे, माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे
अध्यक्ष कैलास तोडकरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, मनसेचे
जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, बाजार समितीचे संचालक रविकांत
शहा, मोहन मोरे, माजी सरपंच बाबुराव सुर्वे, सदाशिव पाटोळे, जयसिंग गिड्डे, दत्तात्रय सुर्वे ,नागनाथ ओहोळ व कुरण
गिड्डे शिवसेना शहराध्यक्ष संदेश तोडकरी रोटरी क्लबचे अध्यक्ष बाळकृष्ण
व्यवहारे, सयाजी पाटील, डॉक्टर सुहास शहा, मीना शिंदे, शर्मीला कोळी,
उपस्थित होते.(वा. प्र.)
----
फोटो : २१ मोडनिंब स्टेट बँक ऑफ इंिडया
स्टेट बँक ऑफ
इंडिया मोडनिंब शाखेचे उद्घाटन करताना संजय श्रीवास्तव, विनोद कुमार, रणवीर सिंग, विशाल हिंगणे, मीना शिंदे, बाबुराव सुर्वे, कैलास तोडकरी,
प्रशांत गिड्डे