मोहोळमध्ये सिद्धनागेश फर्निचरचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:21 IST2021-02-14T04:21:03+5:302021-02-14T04:21:03+5:30

यावेळी उद्योजक नागेश महामुरे, योगेश महामुरे, प्रशांत पवार, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, राष्टमाता इंदिरा कन्या प्रशालेचे अध्यक्ष ...

Inauguration of Siddhanagesh Furniture at Mohol | मोहोळमध्ये सिद्धनागेश फर्निचरचे उद्घाटन

मोहोळमध्ये सिद्धनागेश फर्निचरचे उद्घाटन

यावेळी उद्योजक नागेश महामुरे, योगेश महामुरे, प्रशांत पवार, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, राष्टमाता इंदिरा कन्या प्रशालेचे अध्यक्ष वैभव गुंड, महिंद्रा इलेक्ट्रॉनिक्सचे कौशिक शहा, कस्तुरे इलेक्ट्रॉनिक्सचे मंगेश कस्तुरे, सुयोग डिजिटलचे ईश्वर मालू, मकाऊ कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह सचिन उपरे, व्हिडिओकॉनचे नरेश पाऊल, वोल्टास कंपनीचे लखन वाघू, बजाज फायनान्सचे महेश पाटेकर, अविनाश भानवसे,

नरेश पौळ, जयवंत गुंड, रवी डोकडे ,

सोमनाथ राऊत, अनिस शेख, डॉ. वसीम शेख, डॉ. विकास स्वामी, हेमंत घोडके, विवेक गवळी, प्रवीण नागटिळक, दिनेश धोत्रे, राजू घोंगडे, राजू वाघमारे, सुदर्शन शेळके, विजय पवार, अनिल चवरे, संदीप चवरे, सोहेल पठाण, सोन्या देशमाने, संदीप राऊत, शुभम थिटे, प्रेम गायकवाड, प्रवीण नागटिळक, अनिल गेजगे, नागेश देशमाने, मंगेश कस्तुरे, शहाजहान मगन शेख उपस्थित होते.

---

४० वर्षांपूर्वी वडिलांनी सायकलवर फिरुन खेड्यापाड्यांमध्ये जाऊन भांडी विक्रीचा व्यवसाय केला आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्याचे फलित म्हणून मोहोळ सारख्या शहरात सिद्धनागेश या दालनाचा शुभारंभ वडिलांच्या हस्ते केल्याचे खूप मोठे समाधान वाटत आहे.

- नागेश महामुरे

--

फोटो : १३ सिद्धनागेश फर्निचरि

सिद्धनागेश फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स फर्मचे उदघाटन करताना उद्योजक राजेश महामुरे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, वैभव गुंड, नागेश महामुरे, योगेश महामुरे, प्रशांत पवार

Web Title: Inauguration of Siddhanagesh Furniture at Mohol