साई सुपरस्पेशालिटी सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:21 IST2021-03-18T04:21:23+5:302021-03-18T04:21:23+5:30
बार्शी : येथील न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे व त्यांच्या पत्नी रेडिओलोजिस्ट डॉ. राजबाला गोडगे यांच्या साई सुपरस्पेशालिटी व सोनोग्राफी ...

साई सुपरस्पेशालिटी सेंटरचे उद्घाटन
बार्शी : येथील न्यूरोसर्जन डॉ. किशोर गोडगे व त्यांच्या पत्नी रेडिओलोजिस्ट डॉ. राजबाला गोडगे यांच्या साई सुपरस्पेशालिटी व सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन डॉ. बी.वाय. यादव यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरचे रेडिओलॉजिस्ट डॉ. सुहास घुले, डॉ. स्वाती घुले, डॉ. संतोष कानगुडे, डॉ.मनीषा कानगुडे उपस्थित होते. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सुरेश बप्पा, सुहास घुले-पाटील, जयकुमार शितोळे, जगदाळे मामा हॉस्पिटलचे डॉ. आर.व्ही. जगताप, डॉ. कुमार जगताप, डॉ. मोहिरे, डॉ. विलास देशमुख, डॉ.राहुल मांजरे, डॉ. नवदीप लोकरे, डॉ. प्रदीप जाधव, डॉ. महेश शेळवणे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी महेश गोडगे, शादाब काझी, राहुल शिंदे व तेजस नाईनवरे यांनी परिश्रम घेतले. (वा.प्र.)
----
१७ बार्शी साई सुमन हॉस्पिटल
साई सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन करताना डॉ.बी. यादव, डॉ. स्वाती घुले, डॉ.किशोर गोडगे, डॉ.राजबाला गोडगे.