बळेवाडीत पोलीस जाणीव सेवा शाखेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST2021-07-27T04:23:15+5:302021-07-27T04:23:15+5:30

बार्शी : पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील नवीन ...

Inauguration of Police Awareness Branch at Balewadi | बळेवाडीत पोलीस जाणीव सेवा शाखेचे उद्घाटन

बळेवाडीत पोलीस जाणीव सेवा शाखेचे उद्घाटन

बार्शी : पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील नवीन शाखेचा शुभारंभ सहायक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या हस्ते झाले.

यावेळी बळेवाडी शाखा प्रमुख सम्मेद तरटे, अध्यक्ष आप्पासाहेब सगरे, उपाध्यक्ष धीरज सोनवणे, कार्याध्यक्ष गुरुनाथ मोरे याना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी बार्शी तालुका विभागप्रमुख उमेश आनेराव, तालुकाध्यक्ष राहुल वाणी, समाधान विधाते, अभिजित माळी, विजय दिवान, सुप्रिया काशीद, अजय तिवारी, माणकोजी ताकभाते, सीमा तांबारे, सरपंच लक्ष्मण मोरे, उपसरपंच भागवत रेडके, भगवान लोकरे, परमेश्वर पाटील, उमेश पंडित, सुनील नवले, प्रवीण काळेगोरे, सागर घंटे, विजय माळी, रमेश डोंगरे, रोहित कडवे, सोनू खंडागळे, दीपक ढोणे, रेखा सरवदे, वैशाली ढगे, रागिनी झेंडे, कोमल काजळे, रेखा वराडे उपस्थित होते.

---

Web Title: Inauguration of Police Awareness Branch at Balewadi