शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

काॅंग्रेस भवनातील वादावर अखेर पडदा; आधी हाणामारी मग शहराध्यक्षांची मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2023 11:07 IST

साेमवारी दाेन पदाधिकाऱ्यांमध्ये झाली हाेती फ्री स्टाईल

सोलापूर - काॅंग्रेसच्या दाेन ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये साेमवारी दुपारी जाेरदार हाणामारी झाली. शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी दाेघांची समजून काढून विषयावर पडदा पाडल्याचे कार्यकर्त्यांनी मंगळवारी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, काॅंग्रेस भवनात दुपारी देवा गायकवाड नावाचे पदाधिकारी बसले हाेते. यादरम्यान अनिल म्हस्के नावाचे कार्यकर्ते आले. माझ्या भागातील कार्यकर्त्यांना इकडे कशाला आणताे. तुला काय लय भारी लागून गेला का? अशा शब्दांत वाद सुरू झाला. काॅंग्रेस शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी दाेघांनीही समजावून सांगितले. मात्र, वाद काही केल्या थांबेना. कार्यकर्ते एकमेकांना हाणामारी करू लागले. पुन्हा नराेटेंनी हस्तक्षेप करून थांबविले. तरीही दाेघांमधील वाद सुरू राहिला. पुन्हा हाणामारी झाली.

एकमेकांच्या प्रभागात लक्ष घालणे, कार्यकर्त्यांची फाेडाफाेडी करणे या कारणांवरून वाद झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणामुळे काॅंग्रेस भवनातील वातावरण सायंकाळपर्यंत तणावपूर्ण हाेते. शहराध्यक्ष चेतन नराेटे यांनी या दाेघांमध्ये समेट घडवून आणला. सर्वांना फाेटाेसेशन करुन वादावर पडदा पडल्याचे जाहीर केले.

टॅग्स :Solapurसोलापूरcongressकाँग्रेस