शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: भाजप कार्यकर्त्यांचे काँग्रेस खासदार साहूंविरोधात आंदोलन, पोस्टरचे दहन, रस्त्यावर घोषणाबाजी 

By राकेश कदम | Updated: December 11, 2023 13:07 IST

Solapur: काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या विरोधात सोलापूर दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. विजापूर रोडवरील महापालिकेच्या बागेजवळ साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून 'काँग्रेस खासदार हाय हाय' च्या घोषणा देण्यात आल्या.

- राकेश कदम सोलापूर  - काँग्रेसचे झारखंडमधील खासदार धीरज साहू यांच्या विरोधात सोलापूर दक्षिण मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी आंदोलन केले. विजापूर रोडवरील महापालिकेच्या बागेजवळ साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून 'काँग्रेस खासदार हाय हाय' च्या घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेसचे खासदार धीरसाहू यांच्याकडे तीनशे कोटीहून अधिकची रोकड सापडली आहे. भाजपने साहू यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करावे असे आदेश दिले आहेत. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव अर्चना वडनाल, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांच्यासह कार्यकर्ते सोमवारी दुपारी १२च्या सुमाराला विजापूर रोड परिसरात काँग्रेस नेते आणि खासदार साहूंच्या विरोधात निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी साहू यांचे छायाचित्र असलेले पोस्टर आणले होते. या पोस्टरचे दहन करण्यात आले. या आंदोलनात शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, रोहिणी तडवळकर, लक्ष्मी नडगिरी, संपदा जोशी, श्वेता व्हनमाने, अनुराधा खारे, नीलिमा शितोळे, आनंद बिराजदार, अर्जुन जाधव, महेश देवकर, दत्ता नडगिरी, हेमंत पिंगळे, श्रीनिवास बुरुडकर,  मधुसूदन जंगम आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Dhiraj Sahu I-T Raidधीरज साहू आयकर छापाSolapurसोलापूरBJPभाजपा